Jagannath Puri Rath Yatra 2026: कधी आहे जगन्नाथ पुरी रथयात्रा 2026? जाणून घ्या योग्य तारीख, महत्त्व आणि परंपरा

Jagannath Rath Yatra 2026 Date: दरवर्षी ओडिशातील पुरी इथे आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या द्वितीयेला जगन्नाथ रथयात्रा काढली जाते. हिंदू धर्मामध्ये या उत्सवाला खूप मोठं धार्मिक महत्त्व असून सर्व भाविक मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा करतात.
Jagannath Puri Rath Yatra 2026

Jagannath Puri Rath Yatra 2026 Date and Significance 

sakal

Updated on

How Jagannath Rath Yatra is Celebrated Across India: ओडिशातील पुरी इथे आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या द्वितीयेला जगन्नाथ रथयात्रा काढली जाते. हिंदू धर्मामध्ये या उत्सवाला खूप मोठं धार्मिक महत्त्व असून सर्व भाविक मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा करतात. देशातून आणि जगभरातून लाखो भाविक या यात्रेत सहभागी व्हायला पुरीला येतात. भगवान विष्णूंचं रूप मानले जाणारे भगवान जगन्नाथ, त्यांचे भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्या रथांची मिरवणूक हे या उत्सवाचं मुख्य आकर्षण असतं. यंदा या यात्रेला कधी सुरुवात होणार आहे जाणून घेऊया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com