
Jaya Ekadashi 2025 Remedies: हिंदू धर्मात जया एकादशीला खुप महत्व आहे. भगवान विष्णूला तुळस खुप प्रिय आहे. यंदा जया एकादशी ८ फेब्रुवारीला साजरी केली जाणार आहे. या दिवशी तुळशी संबंधित उपाय केल्यास समस्या कमी होतात. तसेच माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची कृपादृष्टी कायम तुमच्यावर राहील.