Dussehra 2026: खंडेनवमी आणि दसरा यात नेमका काय फरक? शस्त्रपूजा नक्की कोणत्या दिवशी करावी?

KHANDENAVAMI AND DUSSEHRA DIFFERENCE: महाराष्ट्रात दसऱ्याऐवजी खंडेनवमीला शस्त्रपूजा का करतात? खंडेनवमी आणि दसरा यांच्यातील फरक, रंजक इतिहास व धार्मिक महत्त्व जाणून घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा.
KHANDENAVAMI AND DUSSEHRA DIFFERENCE

KHANDENAVAMI AND DUSSEHRA DIFFERENCE

sakal

Updated on: 

DUSSEHRA AND VIJAYADASHAMI MYTHOLOGICAL STORIES: नवरात्रीचे नऊ दिवस संपल्यानंतर सर्वांना वेध लागतात ते दसऱ्याचे. या सणानिमित्त देवीची पूजा, शस्त्रपूजा, आपट्याची पाने देऊन सोनं लुटण्याची परंपरा आणि रावणदहन असे विविध कार्यक्रम केले जातात. मात्र, महाराष्ट्रात दसऱ्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच नवमीला शस्त्रपूजा करण्याची परंपराही पाहायला मिळते. या दिवसाला खंडेनवमी असे म्हणतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com