Kojagiri Purnima 2026: यंदा कधी आहे कोजागिरी पौर्णिमेचा मुहूर्त? जाणून घ्या पूजा विधी आणि पौराणिक कथा

WHY IS KOJAGIRI PURNIMA CELEBRATED IN INDIA: कोजागिरी पौर्णिमेचा पूजा मुहूर्त, पौर्णिमा तिथी, पूजा विधी, रात्री जागरण करण्यामागील कारण, खिरीची परंपरा आणि या सणाशी संबंधित पौराणिक कथा जाणून घ्या.
Kojagiri Purnima 2026

Kojagiri Purnima 2026

sakal

Updated on: 

KOJAGIRI PURNIMA 2026 PUJA MUHURAT AND TIMINGS: अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशीला कोजागिरी किंवा शरद पौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी घरातील मोठ्या मुलाचे किंवा मुलीचे औक्षण केले जाते. तसेच देवी लक्ष्मीची आणि भगवान विष्णूची पूजा केली जाते. त्याचसोबत श्रीसूक्त आणि विष्णूसहस्त्रनामाचे पठण केले जाते. अनेक ठिकाणी रात्री जागरण करण्यासोबतच खीर आणि दुधाचा नैवेद्य दाखवण्याचीही प्रथा आहे. यंदा ही तिथी कधी येणार आहे आणि या सणाचे महत्त्व, पूजेचा मुहूर्त, पूजा विधी आणि या दिवशी रात्री जागरण का केले जाते, हे जाणून घ्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com