

Krishna Janmashtami 2026: Exact Date, Nishita Puja Muhurat and Parana Time
sakal
Janmashtami 2026 Shubh Muhurat: कृष्ण जन्माष्टमी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे. भगवान श्रीकृष्णांचा जन्मदिवस म्हणून दरवर्षी हा उत्सव मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो. भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला जन्माष्टमी साजरी केली जाते. या दिवशी ठिकठिकाणी लोक दहीहंडी फोडतात. गोपाळकाला करतात. आणि प्रत्येकवर्षी सगळेचजण या सणाची आतुरतेने वाट पाहात असतात.
मात्र बऱ्याचदा हा सण कधी साजरा होईल याची सगळ्यांना उस्तुकता लागलेली असते. यावर्षी कृष्ण जन्माष्टमी कधी साजरी केली जाईल ते जाणून घेऊया.