
Diwali Lakshmi Puja Coin Rituals
Esakal
Diwali Lakshmi Puja Coin Rituals In Solapur: दिवाळीच्या लक्ष्मीपूजन दिनी नगरवधूंकडून (देहविक्री करणाऱ्या महिला) आजही १०० हून अधिक सोलापुरातील व्यापारी लक्ष्मी पूजनासाठी नाणे घेऊन जातात. नगरवधूंनी दिलेले नाणे म्हणजे साक्षात लक्ष्मीचा आशीर्वाद, ज्यामुळे व्यापारात व धनसंपत्तीची भरभराट होते, अशी धारणा व्यापाऱ्यांमध्ये आहे. आजतागायत ही परंपरा जपली जाते.