

Last Shivratri 2026
sakal
यंदाच्या वर्षातील शेवटची शिवरात्री डिसेंबर महिन्यात साजरी केली जाणार आहे. मार्गशीर्ष कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला येणारी ही शिवरात्री सोमवारी असून या दिवशी सुकर्मा आणि सर्वार्थ सिद्धी असे दोन शुभ योग जुळून येणार आहेत. या दिवशी भाविक उपवास करून भगवान शंकराची पूजा आणि शिवलिंगावर जलाभिषेक करतात. चला तर जाणून घेऊया, शिवरात्रीची तारीख, पूजेचा शुभ मुहूर्त आणि महत्त्वाच्या वेळा.