

why some mulank in numerology bring intense struggles, karmic debt, and past life karma.
esakal
अंकशास्त्रानुसार आपल्या जन्मतारखेचा आपल्या नशिबावर आणि व्यक्तिमत्वावर खोलवर परिणाम होत असतो. काही विशिष्ट तारखांना जन्मलेल्या व्यक्तींना जीवनात इतरांच्या तुलनेत अधिक संघर्ष करावा लागतो, ज्याला अनेकदा कार्मिक ऋण किंवा पास्ट लाईफ कर्माशी जोडले जाते. या जन्मात तुम्हाला स्वतःच्या अस्तित्वासाठी मोठा लढा द्यावा लागू शकतो. या मुलांकाच्या व्यक्तींना सतत अपयश आर्थिक चणचण आणि मानसिक तणावाचा सामना करावा लागतो, पण या संघर्षातूनच त्यांचे व्यक्तिमत्व तावून सुलाखून निघते.