

Chanakya quotes on respect
esakal
जीवनात काही अनुभव इतके तीव्र असतात की ते शारीरिक मरणापेक्षाही अधिक पीडादायक ठरतात. चाणक्य नीतीत म्हटले आहे की, अपमान किंवा स्वाभिमानाची हानी ही अशी वेदना आहे जी दररोज नव्याने जखम करते. मृत्यू हा क्षणिक दुःख असतो, पण सन्मान गमावणे हे आयुष्यभर रोजच्या रोज त्रास देते. चाणक्य यांचा हा विचार मानवी मनाला खोलवर स्पर्श करतो. या वेदनेपासून मुक्त होण्यासाठी चाणक्य नीती व्यावहारिक मार्गदर्शन करते.