

Numerology Mulank and Its Impact on Personality and Wealth
esakal
अंकशास्त्रानुसार आपल्या जन्मतारखेचा आपल्या स्वभावावर आणि नशिबावर खोलवर परिणाम होत असतो. काही विशिष्ट मुलांकाचे लोक इतके चतुर आणि बुद्धीमान असतात की, ते आपल्या गोड बोलण्याने कोणाचेही मन जिंकू शकतात. हे लोक व्यवहारचातुर्य आणि हेराफेरीत म्हणजे डोक चालवण्यात इतके पटाईत असतात की, खूप कमी वयात ते यशाची शिखरे सर करतात आणि बक्कळ पैसा कमावतात. शत्रूलाही आपला मित्र बनवण्याची कला यांना अवगत असते. आज आपण अशाच ५ भाग्यवान मुलांकांविषयी माहिती घेऊया