Numerology: 'या' जन्मतारखांच्या लोकांवर असते बुध-शुक्राची कृपा; कमी मेहनतीत मिळवतात मोठे यश!

Lucky Numerology Numbers: बुध आणि शुक्राच्या प्रभावामुळे 'या' मूलांकांच्या लोकांना मिळते प्रचंड यश, संपत्ती आणि प्रसिद्धी; जाणून घ्या सविस्तर...
Mercury & Venus Power: Top  Lucky Mulank Numbers for Instant Success and Wealth

Mercury & Venus Power: Top Lucky Mulank Numbers for Instant Success and Wealth

esakal 

Updated on

Numerology numbers for success and wealth: अंकशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीच्या जन्मतारखेचा त्याच्या स्वभावावर, नशिबावर आणि भविष्यावर खोल प्रभाव पडतो. जन्मतारखेची बेरीज करून मिळणारा एक अंकी क्रमांक म्हणजेच 'मूलांक'. काही जन्मतारखा अशा असतात की, ज्यांच्या नशिबात जन्मापासूनच यश आणि समृद्धी लिहिलेली असते.

अंकशास्त्रात मूलांक ५ आणि मूलांक ६ च्या लोकांना खूप भाग्यवान मानले गेले आहे. हे लोक इतरांच्या तुलनेत कमी मेहनतीत मोठे यश, प्रचंड संपत्ती आणि समाजात वेगळी ओळख मिळवतात. या दोन मूलांकांचे वैशिष्ट्य आणि त्यांच्यावर असणारा ग्रहांचा प्रभाव खालीलप्रमाणे आहे-

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com