Numerology for Pets: कुत्रा, मांजर, मासे की पक्षी? अंकशास्त्रानुसार पाहा तुमच्या मूलांकासाठी कोणता प्राणी आहे लकी...

Lucky Pet According to Numerology: मूलांक १ ते ९ साठी 'या' प्राण्यांना पाळणे ठरेल अत्यंत शुभ! चुकीचा प्राणी पाळल्यास होईल नुकसान? मूलांकानुसार निवडा तुमचा 'लकी पेट'...
Numerology; Lucky Pets to Bring Prosperity and Good Luck

Numerology; Lucky Pets to Bring Prosperity and Good Luck

esakal 

Updated on: 

Mulank 1 to 9 Pet Guide: अनेक लोकांना घरात कुत्रे, मांजरी किंवा पक्षी पाळण्याची प्रचंड आवड असते. पाळीव प्राणी फक्त आपल्या घराचे सौंदर्य आणि आनंद वाढवत नाहीत, तर तणाव दूर करून कुटुंबातील सदस्यांसारखा जिव्हाळा देतात. पण, अंकशास्त्रानुसार (Numerology) प्रत्येक व्यक्तीचा मूलांक आणि त्याच्या स्वामी ग्रहाचा प्रभाव यावर आधारित योग्य प्राणी निवडल्यास आयुष्यात सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा वाढते.

तुमच्या जन्मतारखेनुसार, तुमच्या स्वभावाला आणि नशिबाला कोणता पाळीव प्राणी सर्वात जास्त अनुकूल (Lucky Pet) ठरेल. मूलांक १ ते ९ साठी अंकशास्त्राने दिलेला हा खास मार्गदर्शक खालीलप्रमाणे आहे-

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com