Prayagraj Magh Mela 2026: आजपासून माघ मेला सुरू, एका क्लिकवर पाहा संगम स्नानाच्या सर्व पवित्र तारखा
Prayagraj Magh Mela 2026: प्रयागराजमध्ये आजपासून (३ जानेवारी २०२६) माघ मेल्याला सुरुवात होत असून, देशभरातून लाखो भाविक त्रिदेणी संगमावर पवित्र स्नानासाठी येत असतात. चला तर जाणून घेऊयात कोणत्या दिवशी संगमस्नानाचे विशेष महत्त्व आहे
Prayagraj Magh Mela 2026: भारतातील सनातन संस्कृतीत माघ मेळा हा एक अतिशय महत्त्वाचा धार्मिक उत्सव मानला जातो. या वर्षी २०२६ मध्ये ३ जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान, एकूण ४४ दिवसांचा हा मेळा प्रयागराज येथे भरला आहे .