Ganesh Jayanti 2025: संतती प्राप्तीसाठी गणेश जयंतीला करा 'हे' खास उपाय, सर्व संकटे होतील दूर !

Ganesh Jayanti 2025: माघी गणेश जयंती बाप्पाला समर्पित आहे. या दिवशी बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी खास उपाय केल्यास संतती प्राप्तीचे सुख लाभेल.
Ganesh Jayanti 2025:
Ganesh Jayanti 2025:Sakal
Updated on

Ganesh Jayanti 2025: हिंदू धर्मानुसार माघी गणेश जयंती हा पवित्र सण मानला जातो. हा सणही देशभर वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो. तिलकुट चतुर्थी, वरद चतुर्थी, माघ शुक्ल चतुर्थी, माघी गणपती आणि गणेश जयंती इत्यादी नावांनी मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यावेळी गणेश जयंती शनिवार, 1 फेब्रुवारी 2025 रोजी साजरी केली जाईल. असे मानले जाते की या दिवशी प्रथम पूज्य भगवान श्री गणेशाची पूजा केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात. संतती प्राप्तीसाठी पुढील उपाय करावे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com