
प्रयागराज : महाकुंभमेळ्यातील शाहीस्नानासाठी मौनी अमावास्येच्या दिवशी येथे उसळलेली गर्दी दुसऱ्या दिवशी, गुरुवारी ओसरली. जगभरातील नागरिकांनी त्रिवेणी संगमावर मनसोक्त स्नान करता आले. भाविक पूजाअर्चा करण्यात दंग होते. त्रिवेणी संगम घाटावर दिवसभर असे चित्र होते.