

Maha Shivratri 2025: यंदा महाशिवरात्री २६ फेब्रुवारीला २०२५ रोजी साजरी केली जाणार आहे. शिवपुराणानुसार भगवान शिव लिंगाच्या रूपात विष्णू-ब्रह्मासमोर प्रकट झाले होते. तो दिवस फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी होती आणि रात्रीची वेळ होती. यामुळे महाशिवरात्रीला रात्री शिवाची पूजा करण्याची परंपरा आहे.