Mahakumbh 2025 : ‘महाकुंभमुळे चलनात तीन लाख कोटी रुपये’
Economic Revival : महाकुंभाच्या आयोजनामुळे प्रयागराज आणि त्याच्या आसपासच्या क्षेत्रातील अर्थव्यवस्थेला मोठा फायदा झाला आहे. भारतीय व्यापारी संघाने याबाबत दावा करत तीन लाख कोटी रुपयांच्या चलनाची गोळी चालली असल्याचे सांगितले.
प्रयागराज : येथे भरलेल्या महाकुंभने केवळ भाविकांनाच एकत्र आणलेले नाही तर अर्थव्यवस्थेला मोठी चालना दिली आहे. प्रयागराज आणि दीडशे किलोमीटर परिसरातील अर्थकारणात त्यामुळे गती आलेली आहे, असा दावा कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन ट्रेडर्सने केलेला आहे.