Mahashivratri Dos and Don’ts: महाशिवरात्रीला चुकूनही करू नका ‘या’ ४ चुका; नाहीतर भोलेनाथ नाराज होऊ शकतात

Avoid These Mistakes on Mahashivratri 2026: महाशिवरात्रीच्या दिवशी काही चुकांमुळे महादेव नाराज होऊ शकतात; जाणून घ्या कोणत्या ४ गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात.
Mahashivratri Dos and Don’ts

This Mahashivratri Avoid These 4 Mistakes and Get Lord Shiva's Blessings

sakal

Updated on

महाशिवरात्री हा भगवान शंकरांना समर्पित केलेला अत्यंत पवित्र सण मानला जातो. या दिवशी भक्त उपवास करतात, रात्रभर जागरण करतात आणि शिवलिंगावर जल अर्पण करून महादेवाची कृपा मिळवण्याची प्रार्थना करतात. वैदिक पंचांगानुसार यंदा हा सण १५ फेब्रुवारी २०२६ रोजी साजरा केला जाणार आहे. अशी मान्यता आहे की या दिवशी मनापासून केलेली भक्ती अनेक संकटांपासून मुक्ती देते. मात्र, पूजा करताना काही गोष्टींची काळजी नाही घेतली तर त्याचा परिणाम नकारात्मकही होऊ शकतो. म्हणूनच या महाशिवरात्रीला पुढे दिलेल्या ४ चुका चुकूनही करू नका.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com