

Spiritual Significance of Sun in Zodiac Signs
Esakal
Makar Sankranti Horoscope 2026 : दरवर्षी प्रमाणे यंदा ही १४ जानेवारी, बुधवारी मकर संक्रांतीचा सण सर्वत्र मोठया उत्साहाने साजरा केला जाणार आहे. या दिवशी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतील आणि दक्षिणायनातून उत्तरायणकडे मार्गक्रमण करतील.