

Mangalagaur 2026: Why Is Mangalagaur Special for Newlywed Women? Know the Vrat Significance
sakal
हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. आणि या महिन्यात येणाऱ्या सगळ्याच सण-उत्सवांना देखील तेवढंच विशेष महत्त्व आहे. नागपंचमी, रक्षाबंधन, बैलपोळा याचसोबत आणखी एक महत्त्वाचा उत्सव म्हणजे मंगळागौर.