Numerology: मूलांकानुसार निवडा मंगळसूत्र! काळे मणी, मोती की डायमंड? पेंडंटची रचना ठरवेल वैवाहिक आयुष्यातील गोडवा!

Mangalsutra Numerology: नवऱ्यासोबतचे नाते होईल अधिक घट्ट; जन्मतारखेनुसार मंगळसूत्रात 'हे' बदल केल्यास दूर होतील वैवाहिक समस्या!
Mangalsutra Numerology Choose Pendant by Mulank for Happy Marriage

Mangalsutra Numerology: Choose Pendant by Mulank for Happy Marriage

esakal 

Updated on: 

Mangalsutra and Numerology: मंगळसूत्र हे फक्त सोन्या-मोत्यांचे आभूषण नसून ते पती-पत्नीच्या नात्यातील प्रेम, विश्वास आणि सुखी संसाराचा पाया मानला जाते. बदलत्या काळात मंगळसूत्राच्या डिझाईन्समध्ये अनेक आधुनिक बदल झाले असले, तरी त्याचे आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व आज तसेच कायम आहे.

अंकशास्त्रानुसार (Numerology), तुमच्या जन्मतारखेच्या मूलांकानुसार जर मंगळसूत्राच्या पेंडंटची रचना, धातू किंवा त्यातील रत्नांचा रंग निवडला, तर पती-पत्नीच्या नात्यातील ताणतणाव दूर होऊन नात्यात अधिक सकारात्मकता आणि गोडवा येतो. जाणून घेऊया १ ते ९ मूलांकानुसार कोणते मंगळसूत्र घालणे शुभ मानले जाते-

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com