
Margshirsha Guruvar 2024: हिंदू धर्मात मार्गशिर्ष महिन्याला खास महत्व आहे. कारण हा महिना माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूला समर्पित आहे. या काळात उपवास करणे आणि पूजा करणे शुभ मानले जाते. आज मार्गशिर्ष महिन्यातील पहिला गुरूवार आहे. या महिन्यातील प्रत्येक गुरूवारी देवीच्या पूजेची मांडणी करून तिची कथा वाचली जाते. मार्गशिर्षातील गुरूवारी कोणत्या गोष्टी कराव्या हे जाणून घेऊया.