
Shardiya Navratri 2025 Day 1
Sakal
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते.
भक्तांना शक्ती, आत्मविश्वास आणि दिव्य फळे मिळतात.
पूजा करण्याची योग्य पद्धत काय आहे हे जाणून घेऊया.
How to perform Shailputri Puja during Navratri 2025: आजपासून नवरात्रोत्सव सुरू झाला आहे. देशभरात भक्तीमय वातावरण पाहायला मिळत आहे. नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. यामुळे अनेक समस्या दूर होतात. नवरात्राच्या पहिल्या दिवशी, कलश प्रतिष्ठापनासोबत, देवीच्या पहिल्या रूपाची, देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते. देवीची पूजा केल्याने भक्तांना शक्ती आणि आत्मविश्वास मिळतो.