Auspicious Wedding Dates: मे महिन्यात विवाहाचे शुभ मुहूर्त, सात फेरे घेणाऱ्यांना मिळतील शिव-पार्वतीचे आशीर्वाद
May 2025 Marriage Dates: मे महिना सुरू झाला आहे, आणि आता लग्नाचे अनेक शुभ मुहूर्त आहेत. मात्र यंदा मे महिन्यात विवाह कधी करावा आणि कोणत्या नक्षत्रात विवाह करणे फायदेशीर ठरेल, याची सविस्तर माहिती येथे मिळवा
May 2025 Marriage Dates: मे महिना सुरु झाला आहे आणि विवाहाच्या शुभ मुहूर्तांची सुद्धा सुरूवात होणार आहे. या महिन्यात अनेक जोडपी विवाहाच्या बंधनात अडकणार आहेत आणि आपल्या जीवनाची नवी सुरूवात करणार आहेत.