Mahakumbh Mela 2025 : कोट्यवधींनी साधली स्नानाची पर्वणी; दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाकडून विशेष व्यवस्था
Amrit Snan : सर्वांगावर भस्म धारण केलेल्या आणि हातात विविध आयुधे, दंड व ध्वज घेतलेल्या विविध आखाड्यांच्या नागा साधूंनी हरहर महादेवच्या जयघोषात सोमवारी वसंत पंचमीनिमित्त पहाटे येथील त्रिवेणी संगमावर तिसरे अमृत स्नान केले.
महाकुंभ नगर : सर्वांगावर भस्म धारण केलेल्या आणि हातात विविध आयुधे, दंड व ध्वज घेतलेल्या विविध आखाड्यांच्या नागा साधूंनी हरहर महादेवच्या जयघोषात सोमवारी वसंत पंचमीनिमित्त पहाटे येथील त्रिवेणी संगमावर तिसरे अमृत स्नान केले.