Mohini Ekadashi Vrat 2025: मोहिनी एकादशी व्रत कसे करावे? जाणून घ्या महत्त्व आणि पूजा विधी
Importance of Mohini Ekadashi: मोहिनी एकादशी ही वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी असून भगवान विष्णूंना समर्पित एक अत्यंत पवित्र व्रत आहे. यावर्षी ही एकादशी ८ मे २०२५, गुरुवारी साजरी केली जात आहे
Mohini Ekadashi Puja Vidhi and Rituals: मोहिनी एकादशी आज ८ मे २०२५ रोजी साजरी केली जात आहे. ही एकादशी प्रत्येक वर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला साजरी केली जाते. हिंदू धर्मात मोहिनी एकादशीला खूप महत्त्वाचं मानले जाते .