Mudia Pournima Mela: काय आहे ४६९ वर्षांची ‘मुडिया पूर्णिमा’ परंपरा? गोवर्धन पर्वताची २१ किलोमीटरची पायी परिक्रमा नक्की अनुभवा

Mathura Mudia Purnima: ४६९ वर्षांची परंपरा जपणाऱ्या मुडिया पूर्णिमा मेळ्यासाठी दोन टप्प्यांत शोभायात्रा, विशेष रेल्वे सेवा आणि ५० रुपयांत १,००० बसांची व्यवस्था; गोवर्धन परिक्रमेकरिता देशभरातून भाविकांची उसळलेली उत्सुकता
mudiya purnima history

mudiya purnima history

esakal

Updated on

मथुरेतील गोवर्धन धाम येथे दरवर्षी आषाढ पौर्णिमेला भरणारा 'मुडिया पूर्णिमा' मेळा उत्तर प्रदेशातील कुंभमेळ्यानंतरचा सर्वात मोठा धार्मिक सोहळा मानला जातो. श्री गिरिराज महाराजांच्या परिक्रमेकरिता देशभरातून लाखो भाविक या मेळ्यात सहभागी होतात. गेल्या वर्षी अवघ्या सात दिवसांत सुमारे दीड कोटी भाविकांनी गोवर्धन परिक्रमा केली होती. यंदाही मोठ्या प्रमाणावर भाविक येण्याची शक्यता लक्षात घेऊन रेल्वे, रोडवेज आणि प्रशासनाने विशेष तयारी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com