Numerology: 'या' मूलांकाच्या मुलांचे अन् वडिलांचे नाते असते सगळ्यात खास! प्रत्येक छोट्या-मोठ्या निर्णयात घेतात एकमेकांचा सल्ला...

Father-Son Bond in Numerology: कुटुंबाची जबाबदारी असो वा करिअरचे मोठे निर्णय, वडिलांनाच आपले सर्वस्व मानतात 'या' जन्मतारखेची मुले; जाणून घ्या अंकशास्त्र काय सांगते!
Numerology Sons with These 3 Mulank Are Closest to Their Fathers

Numerology: Sons with These 3 Mulank Are Closest to Their Fathers

esakal 

Updated on: 

Numerology Secrets: नातं कोणतंही असो, त्यात आई आणि वडिलांचे स्थान नेहमीच सर्वोपरि असते. आई लहानपणापासून मुलांचा सांभाळ करते, तर वडील कुटुंबाच्या प्रत्येक सुख-सुविधांची काळजी घेण्यासाठी अहोरात्र मेहनत करतात. मूल मोठे झाल्यानंतर जेव्हा करिअरसाठी घरापासून दूर जाते, तेव्हा पालकांना एकटेपणा जाणवू लागतो. पण, मुलगा कितीही मोठा झाला किंवा उच्च पदावर पोहोचला, तरीही तो जर आपल्या वडिलांच्या प्रत्येक सल्ल्याला आणि विचारांना सर्वोच्च प्राधान्य देत असेल, तर तो क्षण कोणत्याही वडिलांसाठी अत्यंत अभिमानाचा असतो.

अंकशास्त्रानुसार, काही ठराविक मूलांक असणारी मुले आयुष्यभर आपल्या वडिलांच्या सल्ल्यानुसार चालतात आणि प्रत्येक लहान-मोठ्या निर्णयात त्यांचे मार्गदर्शन घेतात. कोणते आहेत हे ३ विशेष मूलांक, जाणून घेऊया सविस्तर.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com