

Numerology Compatibility: The Best Pair In Love, Friendship, And Business
esakal
Best Pair In Love & Business: अंकशास्त्रानुसार (Numerology) व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्याचा मूलांक ठरतो, जो फक्त स्वभावच नाही तर दोन व्यक्तींमधील सुसंगती आणि केमिस्ट्री कशी असेल हे देखील सांगतो. अंकशास्त्रात मूलांक ५ आणि मूलांक ९ या दोन अंकांचा मिलाफ अत्यंत शुभ, शक्तिशाली आणि परिपूर्ण मानला जातो. याच कारणामुळे या दोन मूलांकांच्या जोडीला 'पॉवर कपल' किंवा 'बेस्ट फ्रेंड्स' म्हणून ओळखले जाते.
पती-पत्नीचे नाते असो, मैत्री असो किंवा व्यावसायिक भागीदारी (Business Partnership); मूलांक ५ आणि ९ चे लोक एकमेकांना पूर्ण निष्ठा आणि ताकदीने साथ देतात.