
नाग पंचमीला शिवलिंगावर दूध अर्पण करा, आर्थिक संकटातून मुक्ती मिळेल.
बेलपत्र आणि तांदूळ अर्पण केल्याने समृद्धी आणि सौभाग्य वाढते.
शिवलिंगावर मध आणि तूप अर्पण करा, नकारात्मक ऊर्जा दूर होईल.
How to perform Shivling puja on Nag Panchami for wealth: हिंदू धर्मात नाग पंचमीला खुप महत्व आहे. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी नाग पंचमीचा सण साजरा केला जातो. असे मानले जाते की जर या दिवशी नाग देवतेची पूजा केली तर भक्ताला महादेवाचा आशीर्वाद मिळू शकतो. हे खूप शुभ मानलं जातं. इतकेच नाही तर नाग पंचमीला नाग देवता आणि भगवान शिव यांची पूजा केल्याने भक्ताला कालसर्प दोषापासूनही मुक्तता मिळू शकते.