Nag Panchami 2026: वारंवार घरात साप दिसणे शुभ की अशुभ? कालसर्प दोषापासून शांतीसाठी करा ‘हे’ उपाय

KAL SARP DOSH REMEDIES: नाग पंचमी २०२६ ला घरात वारंवार साप दिसण्यामागील धार्मिक मान्यता, कालसर्प दोषासाठी केले जाणारे उपाय आणि नागदेवता-महादेवाच्या पूजेचे महत्त्व जाणून घ्या.
Seeing Snakes at Home Again and Again? Know the Religious Beliefs and Remedies

Seeing Snakes at Home Again and Again? Know the Religious Beliefs and Remedies

sakal

Updated on

NAG PANCHAMI RELIGIOUS BELIEFS AND REMEDIES: दरवर्षी श्रावणातील पंचमीला नाग पंचमी साजरी केली जाते. यंदा ही तिथी आज येत आहे. विशेष म्हणजे आजच श्रावणातील तिसरा सोमवार आहे. त्यामुळे नागदेवता आणि भगवान शिवाची पूजा करण्यासाठी हा दिवस विशेष मानला जातो.

हिंदू धर्मात नाग पंचमीला नागदेवतेची पूजा करण्याची परंपरा आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी नागदेवतेची पूजा आणि भगवान शिवाचा अभिषेक केल्याने सर्पदोष किंवा कालसर्प दोषाच्या शांतीसाठी प्रार्थना केली जाते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com