

Drink This Fruit Juice on Nag Panchami to Ward Off Snake Bite Fear
esakal
Nag Panchami Remedies and Spiritual Secrets: हिंदू धर्मात नागपंचमीच्या पावन पर्वावर नागदेवतेची पूजा करण्याची आणि त्यांच्याबद्दल श्रद्धा व्यक्त करण्याची परंपरा आहे. पावसाळ्यात सापांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढतो. त्यामुळे नागपंचमीला नागांच्या बिळाजवळ दूध अन् साळीच्या लाह्या वाहून नागदेवतेची उपासना केली जाते, ज्यामुळे सर्पभयापासून मुक्ती मिळते अशी धार्मिक धारणा आहे.