Navratri Day 7: नवरात्रीच्या सातव्या दिवशी अशी करा माता कालरात्रीची पूजा! जाणून घ्या मंत्र, नैवेद्य, देवीचे स्वरूप अन् महत्व...

Kaalratri Puja: दुर्गेचे सातवे स्वरूप असलेल्या देवी कालरात्रीला 'शुभंकरी' म्हणूनही ओळखले जाते; या दिवशी रात्रीच्या वेळी पूजा करण्याचे महत्त्व आणि मंत्र याबद्दल वाचा सविस्तर...
Navratri Day 7 Maa Kaalratri Puja Significance, Mantra & Rituals

Navratri Day 7: Maa Kaalratri Puja Significance, Mantra & Rituals

esakal 

Updated on: 

Seventh Day of Navratri: शारदीय आणि चैत्र नवरात्रामध्ये देवी दुर्गेच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची अत्यंत श्रद्धाभावाने पूजा केली जाते. नवरात्रीच्या प्रत्येक दिवसाचे आणि प्रत्येक देवीच्या रूपाचे धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व वेगळे आहे. दुर्गा सप्तशती आणि भागवत पुराणानुसार, नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवी दुर्गेच्या सातव्या स्वरूपाची म्हणजेच 'माता कालरात्री'ची पूजा करण्याचे विधान आहे. देवीचे रूप जरी पाहताना भयंकर वाटत असले, तरी ती आपल्या भक्तांना नेहमी शुभ फल देणारी असल्यामुळे तिला 'शुभंकरी' असेही म्हटले जाते. माता कालरात्रीच्या पूजेचे महत्त्व, तिचे स्वरूप आणि उपासनेची परंपरा खालीलप्रमाणे आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com