Navratri Day Eight: महाअष्टमीला कशी करावी देवी महागौरीची पूजा? जाणून घ्या पूजाविधी, मंत्र, नैवेद्य आणि पौराणिक कथा

महाअष्टमीला देवी महागौरीची पूजा कशी करावी? जाणून घ्या पूजाविधी, मंत्र, नैवेद्य, देवीचे स्वरूप आणि पौराणिक कथा. तसेच कन्यापूजनाचे महत्त्वही जाणून घ्या.
Mahagauri Pujan

Mahagauri Pujan

sakal

Updated on: 

नवरात्रीच्या प्रत्येक दिवसाला महत्त्व आहे. मात्र महाअष्टमीला या नऊ दिवसांत विशेष महत्त्व आहे. या दिवशी देवी दुर्गेच्या आठव्या रूपाची म्हणजेच महागौरीची पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, देवी महागौरीची मनोभावे पूजा केल्याने घरात सुख-शांती नांदते आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी देवीला फुले, फळे, मिठाई आणि नारळ अर्पण केला जातो. अनेक घरांमध्ये महाअष्टमीला कन्यापूजन करण्याचीही परंपरा आहे. चला तर जाणून घेऊया देवी महागौरीचे स्वरूप, पूजाविधी, शुभ मानला जाणारा नैवेद्य, मंत्र आणि त्यांच्याशी संबंधित पौराणिक कथा.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com