Navratri Day Nine: आज करा देवी सिद्धिदात्रीची पूजा; जाणून घ्या पूजाविधी, मंत्र आणि कन्यापूजनाचे महत्त्व

NAVRATRI DAY 9 MAA SIDDHIDATRI PUJA VIDHI: नवरात्रीच्या नवव्या दिवशी देवी सिद्धिदात्रीची पूजा कशी करावी? जाणून घ्या पूजाविधी, मंत्र, खीर-पुरीचा नैवेद्य, पौराणिक कथा आणि कन्या पूजनाचे धार्मिक महत्त्व.
Siddhidatri Mata Puja

Siddhidatri Mata Puja

sakal

Updated on: 

MAA SIDDHIDATRI MANTRA AND WORSHIP RITUALS: आज नवरात्रीचा नववा दिवस. आजच्या दिवशी देवी सिद्धिदात्रीची पूजा केली जाते. अशी मान्यता आहे की, आज देवी सिद्धिदात्रीची पूर्ण श्रद्धेने पूजा केली, तर तुमच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण होतात. धार्मिक मान्यतेनुसार, भगवान शंकरांनाही देवी सिद्धिदात्रीने सर्व सिद्धी दिल्या होत्या. त्यामुळे नवरात्रीच्या नवव्या दिवशी देवीची मनोभावे पूजा केली जाते.

या दिवशी लहान मुलींचे पूजन करण्याचीही परंपरा आहे. मुलींना देवीचे रूप मानून त्यांची पूजा केली जाते. त्यांना जेवण वाढून दक्षिणा किंवा भेटवस्तू द्यावी.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com