
Navratri astrology predictions for 2025: नवरात्रीत शनिदेव मीन राशीत संक्रमण करतील आणि दुसऱ्या दिवसापासून नवरात्र सुरू होणार आहे. नवरात्रीत अगदी हे भ्रमण सुमारे ३० वर्षांनी होईल. या राशीत शनि, सुर्य, बुध आणि राहू यांच्या युतीत असेल.
नवरात्रापुर्वी, शनीच्या संक्रमणामुळे मीन राशीत पंचग्रही योग निर्माण होईल. योगायोगाने त्यावेळी चंद्रही मीन राशीत असेल. नवरात्रीच्या अगदी आधी निर्माण झालेल्या या दुर्मिळ योगाच्या प्रभावामुळे आणि आई भगवतीच्या आशीर्वादामुळे मिथुन आणि कुंभ राशीसह 5 राशींचे भाग्य चमकणार आहे.