

New Year Upday 2026:
Sakal
remedies to avoid money problems in 2026: नवीन वर्ष सुरु होण्यासाठी काहीच दिवस बाकी आहे. नवीन वर्षाची सुरुवात अतिशय शुभ योगायोगाने होणार आहे. पंचांगानुसार, वर्षाचा पहिला दिवस पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला आणि गुरुवारी येईल. या दिवशी रोहिणी नक्षत्राचा प्रभाव असेल, जो सुख, समृद्धी आणि प्रगतीचे प्रतीक मानला जातो. तसेच, 1 जानेवारी 2026 रोजी रवि योग तयार होत आहे, जो रात्री 10:48 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 7:14 वाजेपर्यंत प्रभावी राहील. ज्योतिषशास्त्रानुसार रवियोग खास मानला जातो.