Nautapa 2025: उष्णतेने सध्या हैराण झाला आहात का? जाणून घ्या पुढच्या आठवड्यात 'नवतपा' मध्ये काय होणार बदल

How To Handle Heatwave: सध्या संपूर्ण देशभरात उष्णतेचा प्रकोप सुरू असताना, २५ मे पासून नवतपा सुरू होणार असल्यामुळे सूर्याचा तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे, असे ज्योतिष शास्त्र सांगत आहे. चला तर, जाणून घेऊया नौतप्यात काय करावं आणि काय नाही
Heatwave
HeatwaveEsakal
Updated on

Weather Changes: उष्णता खूप वाढली आहे. सूर्य त्याचे भयंकर रूप दाखवतो आणि तापमान वाढतच राहते. सध्या देशाच्या अनेक भागात तीव्र उष्णता जाणवत आहे. उष्णतेच्या लाटेमुळे अनेक शहरांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. २५ तारखेपासून सूर्याचे तेज आणखी वाढले. पुढील ९ दिवस तीव्र उष्णतेची लाट राहील.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com