Nirjala Ekadashi 2025: वर्षातील सर्वात पुण्यदायी व्रत! यंदा निर्जला एकादशी कधी आहे? जाणून घ्या महत्त्व
Nirjala Ekadashi Date And Significance: निर्जला एकादशी ही ६ जून रोजी साजरी करण्यात येणार आहे. असे मानले जाते की ही एकादशी वर्षातील सर्व एकादशींपैकी सर्वात महत्त्वाची व पुण्यदायी आहे. चला जाणून घेऊया दिवशीच महत्व आणि पूजा विधी
Nirjala Ekadashi Date And Significance: निर्जला एकादशी ही ६ जून रोजी साजरी करण्यात येणार आहे. ही एकादशी ही हिंदू धर्मातील एक अतिशय पवित्र आणि कठीण व्रत मानली जाते. ही एकादशी ज्येष्ठ शुद्ध एकादशीला साजरी केली जाते.