Nitin Gadkari : महाकुंभ हे ‘एक भारत’चे साकार रूप : गडकरी
MahaKumbh 2025 : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रयागराजच्या त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान घेतले आणि महाकुंभाला ‘एक भारत’च्या साकार रूपाचे प्रतीक मानले. गडकरी यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय होते आणि त्यांनी पूजाअर्चाही केली.
प्रयागराज : केंद्रीय रस्ते व महामार्ग वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी त्रिवेणी संगमावर पवित्र स्नानाची पर्वणी साधली. गडकरी यांच्यासमवेत त्यांचे कुटुंबीयदेखील होते. यावेळी त्यांनी त्रिवेणी संगमावर पूजाअर्चाही केली.