

Numerology Alert: 3 Birth Dates That Are Most Likely to Be Cheated by Clever People
esakal
Personality Weaknesses Numerology Guide: आपल्या सभोवतालचे सगळेच लोक आपल्यासारखे निष्पाप असतात असे नाही. अनेकदा निष्पाप आणि दिलदार स्वभावाच्या व्यक्तींना जगातील चालाक आणि स्वार्थी लोक आपल्या जाळ्यात ओढतात. अंकशास्त्रानुसार (Numerology), व्यक्तीच्या जन्मतारखेवरून (मूलांकावरून) तिच्या स्वभावातील गुण-दोष स्पष्ट होतात. काही मूलांकांच्या व्यक्ती स्वभावाने अत्यंत सरळ, भावुक आणि मदत करणाऱ्या असतात. मात्र, त्यांचा हाच थेट आणि निष्पाप स्वभाव त्यांच्यासाठी सर्वात मोठा कमकुवत दुवा ठरतो.
अंकशास्त्रानुसार असे तीन मुख्य मूलांक आहेत, ज्यांचे जातक इतरांच्या मनातली चालाखी ओळखू शकत नाहीत आणि नकळत फसवणूक किंवा षड्यंत्राचे बळी ठरतात. जाणून घ्या या तीन मूलांकांबद्दल सविस्तर-