

Numerology: Birth Date Traits of Women Who Bring Fortune to In-Laws
esakal
Women Who Bring Fortune to In-Laws: भारतीय संस्कृतीत स्त्रीला 'गृहलक्ष्मी'चे स्थान दिले गेले आहे. कन्या ही जन्मानंतर वडिलांच्या तर लग्नानंतर पतीच्या आयुष्यात आनंद, मांगल्य आणि समृद्धी घेऊन येणारी साक्षात लक्ष्मी मानली जाते. अंकशास्त्रानुसार, विशिष्ट जन्मतारखेच्या मुली ज्या घरात पाऊल ठेवतात, तिथला वास्तुदोष दूर होऊन घराची आर्थिक अन् सामाजिक प्रगती वेगाने होते. जन्मतारखेवरून ठरणाऱ्या १ ते ९ मूलांकांच्या स्त्रियांचे वैशिष्ट्य आणि त्या सासरी कोणती समृद्धी घेऊन येतात, याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे-