

Numerology: Daughters-in-Law with These Birth Dates Rule Their Home
esakal
Numerology: प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव आणि त्याचे व्यक्तिमत्त्व त्याच्या मूलांकावरून ठरत असते. अंकशास्त्रामध्ये (Numerology) १ ते ९ या सर्व मूलांकांच्या वैशिष्ट्यांचा सविस्तर अभ्यास केला जातो. काही स्त्रिया स्वभावाने खूप नम्र आणि शांत असतात, तर काही स्त्रिया अत्यंत निडर, स्वाभिमानी आणि कणखर विचारांच्या असतात.
अंकशास्त्रानुसार, विशिष्ट जन्मतारीख असलेल्या सुनांचा स्वभाव असा असतो की, त्या सासरच्या घरात कोणाचाही अन्याय किंवा दबाव अजिबात सहन करत नाहीत. त्या सासरच्या घरात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करतात आणि त्यांचा शब्द घरात महत्त्वाचा मानला जातो. सासरच्या मंडळींना किंवा सासूलाही त्यांच्याशी पंगा घेणे महागात पडू शकते. कोणत्या आहेत त्या जन्मतारखा आणि मूलांक, हे सविस्तर जाणून घेऊया.