

Will You Work Abroad? Numerology Reveals 4 Lucky Root Numbers for Overseas Careers
esakal
Numerology for Foreign Job: आजच्या काळात परदेशात जाऊन नोकरी करणे आणि तिथेच करिअर घडवणे हे अनेकांचे स्वप्न असते. अंकशास्त्रानुसार (Numerology) व्यक्तीची जन्मतारीख आणि त्यावरून निघणारा मूलांक तिच्या स्वभाव, आवडीनिवडी आणि करिअरच्या दिशेबाबत अनेक महत्त्वाचे संकेत देतो.
काही विशिष्ट मूलांक अशा व्यक्तींचे असतात, ज्यांच्यासाठी परदेश प्रवास, दुसऱ्या देशात काम करणे किंवा तिथे स्थायिक होण्याचे योग अधिक प्रबळ असतात. जाणून घ्या ते ४ मूलांक कोणते आहेत आणि त्यांच्या करिअरची खास वैशिष्ट्ये कोणती.