Numerology: नवीन व्यवसाय किंवा नोकरी बदलण्याचा विचार करताय? जाणून घ्या तुमच्या मूलांकानुसार कोणती तारीख ठरेल भाग्याची!

Career Growth and Job Switch: करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी आणि नवीन कामाच्या सुरुवातीसाठी योग्य वेळेची तसेच तारखेची निवड अत्यंत महत्त्वाची; पाहा १ ते ९ मूलांकांसाठी लकी तारखांची यादी...
Mulank Numerology Guide Choose Lucky Dates for Job & Business

Mulank Numerology Guide: Choose Lucky Dates for Job & Business

esakal 

Updated on: 

Numerology: प्रत्येक व्यक्तीला आपल्या करिअरमध्ये यश मिळवायचे असते आणि प्रगतीच्या शिखरावर पोहोचायचे असते. नवीन व्यवसाय सुरू करणे असो किंवा सध्याची नोकरी बदलून नवीन संधी शोधणे असो, योग्य वेळेची आणि शुभ तारखेची निवड करणे अत्यंत आवश्यक मानले जाते. अनेकदा आपण चांगल्या संधीच्या प्रतीक्षेत असतो, पण योग्य वेळेचे गणित जुळले नाही, तर हवी तशी यशप्राप्ती होत नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com