Numerology: लव्ह लाईफ असो की बिझनेस; 'या' दोन मूलांकाच्या लोकांमध्ये का असतो वाद? जाणून घ्या राहु अन् शनिचा वैचारिक संघर्ष!

Numerology Compatibility: स्वभावात असतो जमीन-आकाशाचा फरक! लव्ह लाईफ, मैत्री अन् बिझनेस पार्टनरशिपमध्ये का निर्माण होतात मतभेद? वाचा सविस्तर विश्लेषण!
 Numerology Clash: Personality clashes in love, friendship, and business!

 Numerology Clash: Personality clashes in love, friendship, and business!

esakal 

Updated on

Rahu vs Shani in Numerology: अंकशास्त्रात व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्याचा मूलांक ठरवला जातो आणि या मूलांकाचा थेट प्रभाव त्याच्या व्यक्तिमत्त्वावर, विचारसरणीवर आणि कार्यपद्धतीवर पडतो. अंकशास्त्रानुसार, काही मूलांकांच्या लोकांमध्ये कमालीची सुसंगतता दिसून येते, तर काही मूलांक असे आहेत ज्यांच्यामध्ये सतत खटके उडत असतात.

अंकशास्त्राच्या विश्वात मूलांक 4 आणि मूलांक 8 या दोन मूलांकांमधील नाते अत्यंत आव्हानात्मक मानले जाते. यांच्या स्वभावात जमिनी-आकाशाचा फरक असल्याने यांच्यात वारंवार वैचारिक मतभेद निर्माण होतात. या दोन मूलांकांमधील संघर्षाची मुख्य कारणे आणि त्यावर मात करण्याचे उपाय खालीलप्रमाणे आहेत-

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com