Numerology: अभ्यासापेक्षा मस्ती आणि खेळण्यात जास्त रमतात 'या' मूलांकांची मुले; पालकांची चिंता वाढवणारा अंकशास्त्राचा अंदाज

बुद्धी तल्लख पण एका जागी बसणे कठीण! कधी नवे प्रयोग तर कधी मित्रांसोबत धमाल; 'या' मूलांकांच्या मुलांमध्ये असते प्रचंड ऊर्जा आणि करतात खूप मस्ती...
Numerology Mulank 3, 4, 5 & 9 Kids Mischief & Studies

Numerology: Mulank 3, 4, 5 & 9 Kids Mischief & Studies

esakal 

Updated on: 

Numerology: प्रत्येक पालकाची इच्छा असते की आपल्या मुलाने मन लावून अभ्यास करावा, चांगले गुण मिळवावेत आणि आयुष्यात यशस्वी व्हावे. पण, अनेक घरांमध्ये असे चित्र दिसते की मुलांचे लक्ष पुस्तकांपेक्षा खेळण्याकडे, मित्रांसोबतच्या मस्तीकडे आणि नवनवीन खोड्या काढण्याकडे जास्त असते. अभ्यासासाठी वारंवार सांगूनही त्यांचे मन क्षणार्धात दुसऱ्याच गोष्टीकडे वळते.

अंकशास्त्रानुसार, मूलांक 3, 4, 5 आणि 9 या अंकांशी संबंधित मुलांमध्ये उत्साह, चौकसपणा आणि काहीतरी वेगळे करण्याची प्रवृत्ती अधिक प्रमाणात दिसून येते. ही मुले हुशार आणि कल्पक असतात, पण पारंपरिक पद्धतीने एकाच ठिकाणी बसून अभ्यास करणे त्यांना कंटाळवाणे वाटू शकते. जाणून घेऊया या चार मूलांकांच्या मुलांचा स्वभाव आणि त्यांच्या खोड्यांमागचे कारण.

Loading content, please wait...