Numerology: 'या' मूलांकांचे लोक नेहमी न्यूनगंडाने घेरलेले असतात; इतरांच्या बोलण्याचा मनावर खोल परिणाम होतो

Why Root Numbers 2, 4, and 7 Struggle with Self-Doubt and Hesitation: अनेकदा हे लोक आपले मत व्यक्त करण्यापूर्वी खूप विचार करतात. समोरची व्यक्ती आपल्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढेल की काय, अशी भीती त्यांना सतावत असते.
Personality Traits

Personality Traits

esakal

Updated on: 

Numerology Root Numbers 2 4 7: अंकशास्त्रामध्ये काही मूलांक असे मानले जातात, ज्यांच्याशी संबंधित लोक स्वभावाने हळवे, शांत आणि अंतर्मुख असतात. बऱ्याचदा हे लोक इतरांसमोर आपले म्हणणे मांडताना कचरतात. कित्येकदा तर त्यांना स्वतःवर विश्वास ठेवण्यासही अडचण येते. अंकशास्त्रानुसार मूलांक २, ४ आणि ७ असलेल्या व्यक्तींमध्ये अशी वैशिष्ट्ये पाहायला मिळू शकतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com