Numerology: नवरा-बायकोची जन्मतारीख एकच असेल तर काय होतो परिणाम; सारखा मूलांक असणाऱ्या जोडप्यांचे वैवाहिक जीवन कसे असते? 

एकाच दिवशी जन्मलेली जोडपी 'मेड फॉर इच अदर' की धोक्याची घंटा? लग्नाआधी कुंडलीसोबतच 'मूलांक' जुळवणेही ठरते महत्त्वाचे; ही जोडपी कसा निभावतात संसार? वाचा अंकशास्त्र..
Numerology Marriage Life of Couples Sharing Same Birth Date

Numerology: Marriage Life of Couples Sharing Same Birth Date

esakal 

Updated on: 

Numerology: लग्न जमवताना आपण सर्वजण साधारणपणे पत्रिका, गुणमिलन किंवा कुंडली जुळवण्याला प्राधान्य देतो. पण, अंकशास्त्रामध्ये (Numerology) पती-पत्नीच्या जन्मतारखेचा आणि त्यांच्या 'मूलांकाचा' अभ्यास करून वैवाहिक आयुष्याबद्दल अनेक रंजक खुलासे केले जातात. जर एखाद्या जोडप्याची जन्मतारीख किंवा मूलांक अगदी हुबेहूब एकच असेल, तर त्यांच्या संसाराचा डोलारा कसा चालतो? त्यांच्यात प्रेमाची सरशी असते की वादाची ठिणगी पडते? याविषयी अंकशास्त्राने सविस्तर माहिती दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com