आजचे पंचांग आणि दिनविशेष - 11 एप्रिल 2022

सोमवार : चैत्र शुद्ध १०, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, चंद्रोदय दुपारी २, चंद्रास्त पहाटे ३.२३, भारतीय सौर चैत्र २१ शके १९४४.
on this day happened today panchang history in marathi 11 April 2022
on this day happened today panchang history in marathi 11 April 2022Sakal
Updated on

पंचांग

सोमवार : चैत्र शुद्ध १०, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, चंद्रोदय दुपारी २, चंद्रास्त पहाटे ३.२३, भारतीय सौर चैत्र २१ शके १९४४.

दिनविशेष

२००१ : भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू पी. गोपीचंदने तब्बल एकवीस वर्षांनी बॅडमिंटनचे ‘विंबल्डन’ मानल्या जाणाऱ्या ऑल इंग्लंड स्पर्धेचे विजेतेपद भारतास मिळवून दिले.

२०१५ : भारताने सुलतान अझलन शाह करंडक हॉकी स्पर्धेत विश्‍वविजेत्या ऑस्ट्रेलियाला ४-२ असे गारद केले. आघाडी फळीतील धडाकेबाज निक्कीन थिमय्या याची हॅट्‌ट्रिक वैशिष्ट्यपूर्ण ठरली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com